Dalai Lama: दलाई लामा यांनी लहान मुलासोबतच्या \'त्या\' वादग्रस्त व्हिडिओनंतर मागितली माफी
2023-04-10
1
तिबेटचे 14 वे आध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी आपल्याच एका व्हिडीओ वर खेद व्यक्त केला आहे. सोशल मीडीयात सध्या त्यांची एक वादग्रस्त क्लिप वायरल झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ